विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थीदशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व […]
Day: November 23, 2024
राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ योजनेचा शुभारंभ
आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ या नव्या योजनेचा व आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्ली येथून डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र व […]
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार
राज्य सरकारने 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेचा शासन निर्णय दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक (1.25 – 1.50 कोटी) आहेत. […]
मतदान यंत्राबाबत जनजागृती मोहीम
मुलचेरा-: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच तालुक्याचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चेतन पाठील यांच्या मार्गदर्शनाखाली समोर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्राची माहिती तसेच प्रत्यक्ष प्रात्याक्षिक तालुक्यातील 42 मतदान केंद्रावर मतदारांना करून यावेळी इवीएम यंत्र तसेच विवीपॅट मतदान यंत्राविषयी विस्तृत माहिती तालुक्याचे मास्टर ट्रेनर रितेश चिंदमवार यांनी मतदारांना करून दिली. यावेळी निवडणूक ऑपरेटर संघपाल पेळूकर […]