शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात […]
Day: November 23, 2024
महाशिवरात्रीपूर्वी मार्कंडेश्वरातील रखडेलेल काम पूर्ण करा
(खा. अशोक नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांशी बैठक) विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या कामात जी काही प्रशासकीय अडचण असेल तरी तातडीने दूर करून येत्या महाशिवरात्रीपूर्वी हे रखडलेले काम पुन्हा सुरू करा, असे […]
गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी अविनाश राजकारणे
गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर 6 फेब्रुवारी 2024 पासून अंशकालीन तत्वावर तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश राजकारणे […]
चौधरी चरण सिंग, नरसिंह राव आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न
पीएम मोदींनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. एकाच दिवसात देशातील तीन सेलिब्रेटींना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे […]