मा राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मूलचेरा तालुक्यातील गट्टा,मोरखंडी,देवदा,हेटाळकसा, बोलेपल्ली,पुल्लीगुडम या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी मूलचेरा च्या वतीने तालुकाध्यक्ष(शहर)दिलीप आत्राम, तालुका महामंत्री सुभाषजी गणपती, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, अध्यक्ष ओ बी सी आघाडी […]
Day: May 21, 2025
आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री […]
कोरेपल्ली येथे भुमकल दिवस साजरा
दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली येथे भुमकल दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गाव भुमिया श्री दामा गावडे यांच्या हस्ते भुमकल आंदोलनाचे महानायक गुंडाधुर दुर्वे यांच्या फोटोला पुजा करुन भुमकल दिनाच्या कार्यक्रम सुरू करण्याट आले. तसेच येरमनारचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी उपस्थीत गावकऱ्यांना भुमकल आंदोलन आणि गुंडाधुर […]