ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय, मान्यता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करा जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली, दि.18: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती विविध कार्यक्रमाने जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि शांततेने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.   छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महानाट्यातून उलगडला ‘बिरसा मुंडा’ यांचा जीवनप्रवास

महासंस्कृती महोत्सवात झाडीपट्टी कलाकारांनी वेधले लक्ष गडचिरोली दि. 18 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा आज बिरसा मुंडा महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला.  सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय […]