ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी

Views: 6,641बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी मुंबई | १ नोव्हेंबर २०२६ महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मूलभूत वस्तू संच देण्याच्या योजनेला शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

Views: 4,315दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/ ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ; ७,५०० कोटींच्या निधीला मंजुरी मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*असरअल्ली पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे उत्साहात आयोजन; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती*

Views: 2,361असरअल्ली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर, असरअल्ली येथील पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ (एकता धावण रॅली) चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे ६० गावांत अंधार; १५० शेतकऱ्यांचा महावितरणवर आक्रोश मोर्चा, तीन दिवसांत नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन*

Views: 2,016सिरोंचा : बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे शिरोंचा तालुक्यातील तब्बल ६० गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. ऐन पिकांच्या हंगामात वीज गायब झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची, धान आणि मका पिके करपू लागली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या रेंगुठा परिसरातील विविध गावांतील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन थाटात साजरा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते औक्षण; राजपरिवार, धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती.

Views: 12,142अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन थाटात साजरा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते औक्षण; राजपरिवार, धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती. अहेरी:- अहेरी इस्टेटचे राजकुमार युवानेते तथा राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे सचिव कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा जन्मदिन अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर

Views: 8,583जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर मुंबई, दि. २८ : जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Views: 18,048महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २८: कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Views: 9,858मुंबई, दि.२८: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार?

Views: 13,641शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार? पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दोन हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Views: 4,530 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याचा आढावा · गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीची माहिती पुस्तकरूपात संकलित मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध उपक्रमांच्या कार्याचा आढावा मांडणाऱ्या ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]