मुलचेरा:- स्वतंत्र भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम मा. तहसिलदार चेतन पाटील यांचे हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगनात सकाळी 9.15 वा आयोजन केलेला आहे तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महावद्यालयीन विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहे. तसेच तहसिल कार्यालयच्या पटांगनात ऑफिसेस […]