गडचिरोली, दि. २१: खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 162 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार ही मान्यता देण्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, […]
Day: January 24, 2025
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2: गडचिरोलीतील 36 हजार 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी
जिल्हास्तरीय कार्यक्रम 22 फेब्रुवारीला नियोजन भवनात आयोजित गडचिरोली, 21 फेब्रुवारी: महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण सोहळा 22 फेब्रुवारी 2025 रोजी उत्सव स्वरूपात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय […]
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली दि.२१ : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या […]