जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसार करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी आपल्यासाठी लाभदायक योजनांची माहिती जाणून घेत त्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथाद्वारे योजनांच्या प्रसिद्धीचा उपक्रम राबविण्यात […]