ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्च दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

Views: 3गडचिरोली, दि. 16 – भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले.   जलसंपदा विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्च पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन […]