आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी गडचिरोली, दि. २ एप्रिल २०२५: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांचे पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग […]
Day: April 25, 2025
मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत
मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत गडचिरोली 02 :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयाने डॉक्टर अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 14 सदस्यिय कार्य गट स्थापन करण्यात आला आहे या कार्य गटाची काल सर्च फाउंडेशन गडचिरोली येथे बैठक पार पडली. या कार्य गटाचे अध्यक्ष डॉ अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली व […]
कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी
कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी गडचिरोली 02 :- आतापर्यंत 1661 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी मुख कर्करोग 48, स्तन कर्करोग 12, गर्भाशयमुख कर्करोग 22 संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांचेवर पुढील तपासण्या करून तात्काळ औषधउपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरु […]
गोंडवाना विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे होणार आयोजन
गोंडवाना विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे होणार आयोजन गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात काल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागांतर्गत कार्यरत आहे. […]