ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची कंत्राटी तत्वावरील पदभरती परीक्षा रद्द

गृह विभागांतर्गत असणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब, वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-ब व वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरणेकरीता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी यांचेमार्फत ५ ते ७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात येणारी परीक्षा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह महामंडळाचे अधिकारी […]