ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ

गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ  गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी 4819 कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा माध्यम प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद गडचिरोली दि.११: गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या गोंदिया ते बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ४ हजार ८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला […]