ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तहसील कार्यालय मूलचेरा येथे २८ एप्रिल हा दिवस पहिला”सेवा हक्क दिन” म्हणून साजरा

राज्य सेवा हक्क आयोग तसेच आपले सरकार पोर्टलच्या माध्यमाने “नागरिकांना सुलभ, पारदर्शक वेळेत सेवा देणे तहसिलदार चेतन पाटील मुलचेरा :-         महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने, या दशकपूर्तीचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्यात २८ एप्रिल रोजी  तहसिल कार्यालय यथे “सेवा हक्क दिवस” विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा […]