अमृत योजना महाराष्ट्र ही एक आर्थिक मदत योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शासकीय संगणक टंकलेखन (GCC/TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपयांची मदत दिली जाते. पात्रता निकष खालीलप्रमाणे : – उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. – उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक आहे. – उमेदवार शासकीय संगणक टंक लेखन (GCC-TBC) […]
Day: May 2, 2025
NEET (UG)-2025 परीक्षा : परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
गडचिरोली, 2 मे : येत्या 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG)-2025 ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा गडचिरोली मुख्यालयातील पाच परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा शांततेत पार पडावी व परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा […]
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती
Union Bank of India Bharti 2025. Union Bank of India Recruitment 2025 (Union Bank of India Bharti 2025) for 500 Assistant Manager (Credit) & Assistant Manager (IT) Posts. Total: 500 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर (Credit) 250 2 असिस्टंट मॅनेजर (IT) 250 Total 500 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी […]
GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांची भरती April 29, 2025
Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Vishnupuri, Nanded, Maharashtra. GMC Nanded Recruitment 2025 (GMC Nanded Bharti 2025) for 86 Group – D (Class 4) All Categories Posts. जाहिरात क्र.: डॉशंचशावैमतरुनानां/आस्था-4/3154/2025 Total: 86 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग 79 2 गट – […]
शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी
गडचिरोली, ता. १ मे – गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता. पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच […]
महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण
गडचिरोली दि .१ : गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संगीता सोनल भैसा गाव विहिटेकला प्रा आ केंद्र बोटेकसा तालुका कोरची, नंदा […]
ई-श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ : E Shram Yojana in Marathi
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते. या कार्डचे फायदे, पात्रता आणि ऑनलाइन अर्जाविषयी आम्हाला माहिती आज आपण जाणून घेऊयात. या पोर्टलच्या मदतीने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. […]
जलतारा योजना : शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची क्रांती
जलतारा योजना : शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची क्रांती – Jaltara Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे — जलतारा (Jaltara) योजना. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत शोषखड्डे खोदण्यासाठी प्रोत्साहन देते आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत प्रदान करते. सिंचन सुविधा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण ती अधिक उत्पादन घेण्यास मदत करते. शेतातील विहिरी […]
ई-पंचनामे व ॲग्रीस्टॅक योजनेशी एकत्रिकरणाची संपूर्ण माहिती! Agristack Farmer Panchnama:
ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची एक डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित योजना असून, तिचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात ओळख देऊन त्यांच्या शेतमालकत्व, पिकांची माहिती, आणि विविध योजनांचा लाभ एकाच प्रणालीतून सुलभ करण्याचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer Unique ID/ फॉर्मर आयडी) दिला जातो जो त्या […]
सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता – पंतप्रधान नरेंद्र मोदी
व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या परीने जोपासावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट) चा आरंभ झाला. यावेळी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधील विजेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद […]