ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; हेल्थ कार्ड आणि हेल्थ ॲपची महत्त्वाची घोषणा, मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी

मुख्याध्यापकांना प्रत्येक विद्यार्थी तपासणीसाठी हजर राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन शाळांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून करावे लागेल. सर्व तपासण्या सुरक्षित व अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासनाची ही पाऊले मैलाचा दगड ठरणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच अंगणवाड्यांतील ० ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई योजना माहिती विदर्भ

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार, दरमहा 1500 रुपये निवृत्तीवेतन देणारी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना काय?

राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सराकारच्या सामाजिक न्याय विभागकडून अनेक योजना (Maharahtra Goverment Schemes) राबवण्यात येतात. त्या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्तीवेतन (Senior Citizens Pension Schemes) देण्यात येते.  श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही त्यापैकीच एक योजना असून त्या माध्यमातून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन देण्यात येतं. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे. राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व केलेल्या कामाची मजुरी कमी व वेळेवर दिली जात नाही. तसेच पावसाळ्यात मजुरी उपलब्ध नसल्या कारणामुळे मजुरांना रोजगार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रासह ११ राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्षे 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3,798 मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या […]