महाराष्ट्र शासनाने “जिवंत सातबारा (Jivant Satbara)” संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिवंत सातबारा (Jivant Satbara) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत, 7/12 उताऱ्यावरील जुन्या, अप्रामाणिक व कालबाह्य नोंदींना हटवून अद्ययावत माहितीची नोंद घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार जिवंत सातबारा (Jivant Satbara) मोहीम अधिक व्यापक स्वरूपात अंमलात […]
Day: May 3, 2025
डिजिटल युगात विद्यार्थ्यांची माती व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत शालेय शिक्षण विभागाची कोल्हापूर आढावा बैठक घेतली. बैठकीला शिक्षण […]
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, […]