Views: 3मुलचेरा: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार असून मुलचेरा तालुक्यात लगाम आणि मुलचेरा असे दोन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिली. विशेष म्हणजे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन […]


