Views: 6,552 आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आवाहन; पारंपरिक दसरा उत्सवात समाजाच्या एकजुटीचे घडले दर्शन* *📍पेरमिली:-* शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या अहेरी इस्टेटच्या दसरा महोत्सवाचे आदिवासी समाजात विशेष महत्त्व आहे. अहेरी येथे ऐतिहासिक दसरा उत्सव पार पडल्यानंतर तेथील पवित्र ज्योत अहेरी इस्टेटमधील विविध आदिवासी पट्ट्यांमध्ये नेऊन पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सव […]
Day: November 18, 2026
अतिदुर्गम बोदली टोला गाव उजळले; १६ कुटुंबांच्या घरात पोहोचली वीज
Views: 6,539गडचिरोली, दि. १८ नोव्हेंबर (जिमाका) : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम बोदली टोला गावातील १६ कुटुंबांच्या घरात वीज पोहोचली असून अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावाच्या विद्युतीकरणाला गती मिळाली असून महावितरणच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. बोदली टोला गावाच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा आदिवासी […]
नागरिकांना वेळेत सेवा देणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य – लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख
Views: 4,585शासकीय सेवा मिळणे हा नागरिकांचा हक्क; अधिकाऱ्यांनी कार्यपद्धती आणि दृष्टिकोन बदलावा *अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळा; प्रलंबित अर्ज व अपिलांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडून जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा* गडचिरोली, दि. १८ नोव्हेंबर (जिमाका) : शासकीय सेवा मिळणे हा नागरिकांचा कायदेशीर हक्क असून त्या विहित मुदतीत, पारदर्शकपणे आणि सुलभरीत्या […]
सुभगाँन शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचे थाटात उद्घाटन
Views: 5,702बोलेपल्ली येथील युवा शेतकरी संदीप मट्टामी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार मुलचेरा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीमालाची गुणवत्ता सुधारण्यासह योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुभगाँन शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, मुलचेरा यांच्या वतीने भेंडाळा येथे धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी बोलेपल्ली येथील युवा शेतकरी संदीप मट्टामी यांचा मान्यवरांच्या हस्ते […]
दिव्यांग जितेंद्रजी खन्ना (एटापल्ली) यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांकडून चारचाकी वाहन भेट!
Views: 7,702सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन! *अहेरी:-* एटापल्ली येथील ५८ वर्षीय दिव्यांग श्री.जितेंद्रजी खन्ना यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी त्यांना चारचाकी वाहन भेट देत मदतीचा हात पुढे केला.अहेरी येथील रुक्मिणी महल येथे विशेष निमंत्रित करून राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते त्यांना वाहन […]






