इतर

सरमळे भीमनगर येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; महिला बचतगट, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींचा श्रमदानातून पुढाकार

Views: 9,810ओटवणे / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाच्या उपक्रमांना लोकसहभागातून चालना मिळत असताना सरमळे भीमनगर येथे रविवारी ओहोळावर वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी अडविणे आणि पाणी जमिनीत जिरविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात महिला बचतगट, ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सरमळे भीमनगर येथील ओहोळावर वनराई बंधारा घालण्यासाठी गावातील सर्व महिला बचतगटांच्या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती.

Views: 14गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी अस्मितेचा जागर गडचिरोली:- आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी, जल-जंगल-जमीन आणि हक्कांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्याचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सिरोंचात पत्रकारांचे स्वच्छता अभियान; ‘लेखणी’सोबतच हातात घेतला ‘झाडू’*

Views: 6,954• तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीचा उपक्रम • नगरम चौक परिसरात स्वच्छता करत नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सिरोंचा : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. केवळ बातम्यांच्या माध्यमातूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने […]