ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*कीटकजन्य आजारांवर आता आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘वार’* *गडचिरोलीत ‘कीटकशास्त्रीय फील्ड लॅबोरेटरी’चे लोकार्पण; ‘IMX-Net’ राष्ट्रीय प्रकल्पाचाही श्रीगणेशा*

Views: 8गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर : गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील कीटकजन्य आजारांच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आज आरोग्य क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाकडी उपकेंद्र येथे सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा अत्याधुनिक **’कीटकशास्त्रीय फील्ड लॅबोरेटरी’**चे शानदार उद्घाटन पार पडले. याच कार्यक्रमात ‘राष्ट्रीय एकात्मिक आण्विक झेनोमॉनिटरिंग नेटवर्क’ (IMX-Net) या देशव्यापी प्रकल्पाचीही सुरुवात करण्यात […]

गडचिरोली

महिलांना दिवाळीची अनोखी भेट…राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १०० महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप.

Views: 9,572महिलांना दिवाळीची अनोखी भेट…राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १०० महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप.   *महिला सक्षमीकरणाला बळ; अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजू महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी.*     *📍अहेरी:-* महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने दिवाळीचे औचित्य साधून अहेरी येथील माता कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात मोफत शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. माजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य विकासकामांनाही गती द्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वनविभागाला निर्देश

Views: 8,514गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य विकासकामांनाही गती द्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वनविभागाला निर्देश   • *अनावश्यक वन्यजीव परवानग्यांचे अडथळे दूर करावेत*   • *बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीवर भर*   • *ग्रामसभांशी सुसंगत सामूहिक वनहक्क समित्यांवर भर*   मुंबई, दि. 17 : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक […]