ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*पशुसंवर्धन विभागाची सेवा थेट लक्ष्मीपूर गावात: डॉ. लता देशमुख यांनी म्हशीवर केले कृत्रिम रेतन*

Views: 18ग्रामीण भागातील पशुपालकांना गावातच पशुवैद्यकीय सेवा; पशुधनाच्या सुधारित प्रजननासाठी कृत्रिम रेतनाचे महत्त्व सिरोंचा (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा ग्रामीण व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पशुपालन हा नागरिकांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीसोबतच गाय, म्हैस, शेळी आदी पशुधनाचे संगोपन करून अनेक शेतकरी व पशुपालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत […]