Views: 8 सिरोंचा: सिरोंचा तालुक्यातील शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन १ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आले. निवेदनातील मुख्य मागण्या: • शेतकरी कर्जमाफी आणि मदत: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि […]


