Uncategorized

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला मतदारसंघात शिवसेना बळकट करा ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Views: 2सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांत शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांच्या पक्षविस्तारासाठी सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. आगामी ग्रामपंचायत तसेच अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचा क्रमांक एक कायम राखण्यासाठी गावागावांत […]

Uncategorized

*धर्मपुरी येथे दुचाकीचा अपघात; मूलकला फाउंडेशनच्या तत्परतेमुळे तेलंगणातील तरुणाला जीवदान, फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक*

Views: 6,586सिरोंचा: धर्मपुरी येथे दुचाकीचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या एका भीषण अपघातात तेलंगणातील एक तरुण गंभीर जखमी झाला. राजेश पोक्कुरी (वय २४, राहणार बावरसेलका, राज्य तेलंगणा) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संकटसमयी मूलकला फाउंडेशनने नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत मोलाची भूमिका बजावली. अपघाताची माहिती मिळताच मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजू मूलकला आणि शिव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Views: 9कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व ‘एसआरए‘ला निर्देश कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व […]