मुंबई, दि. १६ : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा चेंबूर येथील फाइन आर्ट सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आला. गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी काढले. प्रधानमंत्री […]
Month: October 2026
सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ बृहन्मुंबईच्या एफ/उत्तर विभागाच्या कार्यालयात समाधान शिबिर संपन्न
मुंबई, दि. १६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत बृहन्मुंबईच्या एफ/उत्तर विभागाच्या कार्यालयात समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिरात शिधावाटप, नोंदणी व मुद्रांक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, आपले सरकार, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, आधार कार्ड तसेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना यांसह विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले […]
दुष्काळावर मात करण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधावा मृद व जलसंधारण, ग्रामविकास आणि रोहयो विभागाच्या एकत्रित बैठकीत निर्देश
जलसंधारण, रोजगार हमी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यावर भर मुंबई, दि. १६ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, ग्रामविकास व पंचायतराज विभाग आणि रोजगार हमी योजना (रोहयो) विभागाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे एकत्रित बैठक पार पडली. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात […]
राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण विजेत्यांचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते सत्कार
सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान पहिला ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्कार राजन विष्णू पाटकर यांना प्रदान मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यातील […]
बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत, तर राष्ट्रनिर्माणातील भागीदार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘असोचॅम’चा २१ व्या वार्षिक बँकिंग व वित्तीय क्षेत्र परिषद आणि पुरस्कार सोहळा
महिलांच्या क्षमतेवर वित्तीय संस्थांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन मुंबई, दि. १६ : बँका आणि वित्तीय संस्था फक्त कर्ज आणि वित्तीय सेवा देत नाहीत, तर त्या राष्ट्रनिर्माणात भागीदार आहेत. बचत जमा करून, उद्योगांना पाठबळ देऊन आणि पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करून त्या रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाला थेट हातभार लावतात. विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यात वित्तीय क्षेत्राची […]
विजयादशमी अन् आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस; अहेरीत कव्वालीचा शानदार मुकाबला! अभिनेता चेतन हंसराज यांचीही अहेरीच्या राजवाड्यात उपस्थिती
अहेरी : विजयादशमीचा उत्साह आणि आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचा आनंद यंदा अहेरीकरांसाठी दुहेरी पर्वणी ठरणार आहे. येत्या २० ऑक्टोबर, मंगळवारी अहेरी येथील बाजारवाडीच्या भव्य मैदानावर रात्री ८ वाजता कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार असून, सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान अजीज नाझा आणि नामवंत कव्वाला गीता सिंग चिस्ती यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची तयारी […]
महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद नागरिकांनी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी तातडीचे ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्याचे आवाहन
डेटा सेंटर स्थलांतर व तांत्रिक सुधारणांचे काम मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित करण्यात आलेल्या तसेच देखभाल करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक तसेच व्हीएलई (VLE) सेवांचे डेटा सेंटर स्थलांतर व प्रणाली अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे संबंधित ऑनलाइन सेवा शुक्रवार, […]
डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रलंबित डिजिटल सेवा कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
अखंड डिजिटल सेवा वितरणासाठी संबंधित विभाग आणि महाआयटीत समन्वय आवश्यक मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’वरील सेवांचे 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण […]
भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक तंत्रज्ञानाची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान कॉरेल हॅवलॉक यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा
मुंबई, दि. १५ : भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी अधिकाधिक चेक तंत्रज्ञानाची उत्पादन निर्मिती महाराष्ट्रात करावी. चेक कंपन्या आणि संस्थांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासन त्यांना अत्यंत वेगाने सहकार्य करेल. महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्योग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सर्व सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी चेक […]
जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी
महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी मुंबई, दि. १५ : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यास मदत होईल, […]










