राज्य

सहा महिने धान्य न उचललेल्या रेशनकार्डधारकांना दिलासा; कार्ड रद्द नव्हे, तात्पुरते निलंबित; नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांचे स्पष्टीकरण

Views: 3,428पणजी : सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य न उचललेल्या लाभार्थ्यांची रेशनकार्ड कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली नसून, ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण नागरी पुरवठा विभागाचे संचालक जयंत जी. तारी यांनी दिले आहे. त्यामुळे रेशनकार्ड रद्द झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा १२ नोव्हेंबरला भव्य मोर्चा; नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी एल्गार

Views: 6,612भामरागड :-भामरागड तालुक्यात यंदा अनियमित पावसामुळे तसेच किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि […]