ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उदयनगर येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; PI सुनील बागल यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Views: 6,537प्रतिनिधी मुलचेरा तालुक्यातील उदयनगर येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी PI सुनील बागल यांनी उपस्थिती दर्शवून खेळाडूंचा उत्साह वाढविला. उदयनगर येथील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप

Views: 5,469कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप   राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता नवीन पीककर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही काही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी मागील काही महिन्यांचे व्याज भरावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कर्जाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ

Views: 8,750CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ मुंबई | प्रतिनिधी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. पैशांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मनासारखे परीक्षा केंद्र मिळवून देण्यापासून ते परीक्षेतील गुण वाढवून देण्यापर्यंतची आश्वासने दिल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील ध्वनिफीत आणि व्हिडिओ सीईटी कक्षापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा

Views: 8,756शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा   शाळांच्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रशासकीय कामांसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज आता कमी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स’ अर्थात SFS पोर्टलचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे

Views: 5,609दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये परीक्षेच्या तयारीला […]

ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ.मिताली ताई आत्राम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाचही तालुक्यांतील पावसाची अनियमितता, पाणीटंचाई व रेगुंटा सबस्टेशनच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Views: 5,615अहेरी : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री […]