ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिना’चा देशस्तरीय सोहळा; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून तयारीची प्रत्यक्ष पाहणी*

Views: 21गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येत्या १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही.

Views: 12कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही. *पाईपलाईन फुटल्याने महिलांची पाण्यासाठी कसरत; पावसाळ्यात पुलिया पाण्याखाली जात असल्याने भामरागड मुख्यालयाशी संपर्क तुटतो, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा.*     *भामरागड:-* भामरागड नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोयनगुडा गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील विस्कळीत […]