ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुसरमगुडा ते कोटमी फाटा डांबरी रस्त्याची मागणी; CPI कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन

Views: 4,573मुसरमगुडा ते कोटमी फाटा डांबरी रस्त्याची मागणी; CPI कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मुसरमगुडा गावापासून कोटमी फाट्यापर्यंत डांबरी रस्ता मंजूर करून त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या भागातील रस्त्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास, शेतीची […]

महाराष्ट्र

तरुण भारत संवादच्या बातमीचा परिणाम; मुरूमचे डायलिसिस सेंटर तातडीने सुरू! वेब पोर्टलवरील वृत्तामुळे आरोग्यसेवा पूर्ववत, रुग्णांना दिलासा

Views: 8,795 उमरगा : थकीत देयकांमुळे बंद पडलेल्या मुरूम ग्रामीण रुग्णालयातील महा डायलिसिस सेंटरची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या प्रश्नावर तरुण भारत संवादच्या वेब पोर्टलवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्यसेवा पूर्ववत झाल्याने नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या वतीनेही डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Views: 5,611मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर केला आहे. या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Views: 4,583पुणे, दि. ११ (जिमाका वृत्तसेवा) : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने […]