Views: 8 सिरोंचा: नॅचरल हीलिंग रूट्स वेलनेस सेंटरच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक समाज भवन (को-ऑपरेटिव्ह बँकेतळ, वन कार्यालयाच्या मागील बाजूस) येथे एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]


