Views: 8,995*मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली! पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! *मुलचेरा :* मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पारंपरिक तालुका ग्रामसभा, मुलचेरा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला जोरदार […]


