ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार विशेष माहिती

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध अधिकारी पदांच्या ५०० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील स्केल I आणि II मधील सामान्य अधिकारी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५०० जागा
स्केल I आणि स्केल II मधील सामान्य अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.