आरमोरी – तालुक्यातील चामोर्शी माल येथे नागदिवाळी च्या कार्यक्रमा चे औचित्य साधून आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2022-23 या योजने मधून समाजाच्या विनंतीला तिथे सभागृह चे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते पार पडला या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा सचिव नंदुजी पेट्टेवार,वामन सावसागडे, ज्ञानेश्वर धारणे सरपंच, ओंकार मडावी ,शेखर धंदरे ग्रा पं सदस्य,रमेश मानागडे, रमेश राणे, छत्रुघण चौधरी,नीलकंठ गोहणे,पुंडलिक मानागडे, कैलास गोहणे ,जीवन हनवते तसेच परिसरातील समाज बांधव उपस्थित होते
Related Articles
नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालय मुलचेरा येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
मुलचेरा:- नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालय मुलचेरा येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सचिन शेंडे सर यांनी केले.प्रास्तवीक भाषणात त्यांनी आज हा दिवस का साजरा करण्यात आला याचे महत्व नोबेल पारितोषिकचे जनक यांचे उदाहरणं देऊन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ हरी शिव प्रसाद सर यांनी पर्यावरणाचे संरक्षण तंत्रज्ञानाचे योगदान आणि त्याचे […]
भाजीपाला शेतीच्या माध्यमाने मिळाला व्यवसायचा नवा मार्ग
धानाची शेती पाऊसाच्या भरोष्यावर फक्त खरीप हंगाम्यात होत असायची पाणी आले तर पीक अन्यथा शेतीची मोठ्या प्रमाणत नुकसान व्हायची मेहनत घेऊन सुधा हातात तोटा यायच्या अश्या परिस्थितीत भाजीपाला पीक घ्यायचे निर्णय घेऊन भाजीपाला पिकाचे योग्य नियोजन करुन त्या धानाच्या शेताला त्यांनी व्यवस्थित रीतिने खते टाकून त्या शेतीला भाजीपाला पीक घेण्या योग्य बनवले.तसेच पाण्याची व्यवस्था करून […]
NREGA JOB CARD : जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसं बनवायच ? पहा संपूर्ण माहिती
NREGA JOB CARD : मित्रांनो, भारतात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असल्यामुळे भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधल जाते. त्यामुळे राज्यशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्डपासून, विहीर, फळबाग इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे आपणास नरेगा जॉब कार्डबद्दल जाणून घेणार आहोत. NREGA JOB CARD काय आहे ? आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला […]