GMC Nagpur Bharti 2024. Government Medical College and Hospital (GMC), GMC Nagpur Recruitment 2024 (GMC Nagpur Bharti 2024) for 680 Group-D (Class-4) Posts.
जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023
Total: 680 जागा
पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 30 जानेवारी 2024 (11:59 PM)
परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल