Posted onAuthorLokrath TeamComments Off on देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती
– 2014 मध्ये 14 कोटी कनेक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून देशात महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे उज्ज्वला योजना आहे. 2014 मध्ये देशात केवळ 14 कोटी एलपीजी गॅस सिलेंडर होते. त्यावेळी गॅस कनेक्शन घेण्यासाठी अनेक लोकांच्या शिफारशी घ्याव्या लागत होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली, त्यानंतर महिलांना सहज गॅस कनेक्शन मिळत आहे. आज देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन असल्याची माहिती केेंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री आणि गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रीUnion Minister Hardeep Singh Puri हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात बांधण्यात आलेल्या 4 कोटी घरांपैकी सर्वाधिक घरे महिलांच्या मालकीची आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे देशातील विधानसभा आणि संसदेत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वैशिष्ट्यांची माहितीही यावेळीUnion Minister Hardeep Singh Puri हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
विधिवत पूजा-अर्चना करून घेतले गणेश मंडळाचे दर्शन. मूलचेरा तालुक्यातील गोमनी व मथुरानगर या गावी मोठ्या उत्साहात दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो,त्यानिमित्ताने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी तेथील गणेश मंदिराला भेट दिली,त्यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अंब्रिशराव आत्राम यांचे स्वागत केले, राजे साहेबांनी श्री गणेशाची विधिवत पूजा-अर्चना केली आणि गणेश मंडळाच्या […]
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. तसेच खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक २, ३ व ४ येथील पत्रांन्वये आयुक्त (कृषि), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी […]
राज्यामध्ये पायाभूत सोयी सुविधांची विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शासन गतिमान निर्णय घेणारे असल्यामुळे बरेच प्रकल्प पूर्ण होत आहेत. विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरचेजे आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विभागाच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्रासाठी […]
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More
Cookies are small text files that can be used by websites to make a user's experience more efficient. The law states that we can store cookies on your device if they are strictly necessary for the operation of this site. For all other types of cookies we need your permission. This site uses different types of cookies. Some cookies are placed by third party services that appear on our pages.
Necessary cookies help make a website usable by enabling basic functions like page navigation and access to secure areas of the website. The website cannot function properly without these cookies.
Marketing cookies are used to track visitors across websites. The intention is to display ads that are relevant and engaging for the individual user and thereby more valuable for publishers and third party advertisers.
Preference cookies enable a website to remember information that changes the way the website behaves or looks, like your preferred language or the region that you are in.