अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद आहे. माझी वयाची पन्नास वर्षे इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले.
Related Articles
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज
विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली आहे. या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ५ टक्के एवढा व्याजदर असणार आहे. या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कोणाला होणार फायदा जे […]
महाराष्ट्र जलसंपदा पाटबंधारे विभागा मध्ये भरती
जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेणेस्तव जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक- 04/11/2022 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा. महाराष्ट्र पाटबंधारे विभागा […]
राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाने नि:स्वार्थपणे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई दि.6 – संतांचे जीवन सदैव समाज कल्याण आणि मानवसेवेसाठी समर्पित असते. संतांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थांनीसुद्धा मानवसेवेसाठी समर्पित होऊन समाज हितासाठी योगदान द्यावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी नि:स्वार्थपणे कार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्र उभारणीत संत […]