मुलचेरा- मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे कन्नमवार जलाशय ( रेगडी धरण) हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी धरण परिसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच पाण्याच्या प्रवाहात आणी सांडव्यावरून जाण्यास प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आलेला असल्यामुळे सर्व नागरिकांनी उचित ती खबरदारी घेण्याचे आव्हाहन तालुका आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष तहसिलदार चेतन चेतन पाटील यांनी केले आहे.
Related Articles
ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शासनासोबत नियमित समन्वय ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर दि. ३० : मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे पालकमंत्री […]
आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील छायाचित्र प्रदर्शनास पर्यटनमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्राईल कॉन्सुलेटतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी […]
मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जानेवारी २०२३
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे 240 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्रीय सातव्या वेतन […]