ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(MPSC ASO) MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Assistant Section Officer Limited Departmental Competitive Exam 2022, MPSC ASO Recruitment 2022 (MPSC ASO Bharti 2022) for 66 Assistant Secton Officer Posts.

जाहिरात क्र.: 086/2022

परीक्षेचे नाव: सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022

Total: 66 जागा

पदाचे नाव: सहायक कक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता: (i) केवळ मंत्रालीयन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक,लिपिक टंकलेखक संवर्गातील अर्ज करण्यास पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी सध्याच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.  (ii) 05 वर्षे सेवा 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

परीक्षा: 10 डिसेंबर 2022

परीक्षा केंद्र: मुंबई

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 30 सप्टेंबर 2022]