गडचिरोली जिल्हयातील सर्व औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशा सुचना अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे, अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांनी केले आहे.
Related Articles
सांगोला-मिरज मार्गावरील अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई दि. 31 – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार […]
“राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरु आहे”, संजय राऊतांच्या विधानावर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “त्यांची महिलांविषयीची मानसिकता…”
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी या प्रकरणात त्यांचं ज्ञान पाजळू नये, असे त्या म्हणाल्या. […]
चंद्रपूर महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.