एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने […]
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती – NHM Pune Recruitment 2022: एकूण जागा: […]