गडचिरोली : पोलीस अधिक्षक,गडचिरोली,यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 09 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हयात ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा,मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 08 ऑक्टोंबर 2022 चे 00.01 वा ते दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 चे 24.00 वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे.असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे
Related Articles
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती
उर्स महोत्सवा निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उर्स महोत्सव निमित्ताने आयोजित कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली:- जिल्ह्याच्या स्थानिक सिरोच्या येथे हजरत वली हैदर शाह उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो.उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स एकात्मतेचा प्रतीक मानला जातो.उर्स महोत्सवाला शेकडो वर्षाची […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पात्रता, कागदपत्रं, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
शासनामार्फत नागरिकांसाठी सतत निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीअंतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी रुग्णाच्या आजारानुसार ३ लाखापर्यंत मुख्यमंत्री […]
शासकीय कर्मचारी संप : आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून सेवाग्राम व सावंगी रुग्णालय प्रशासनाच्या दिमतीला; संपकऱ्यांना आता…
वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता […]