अहेरी राजनगरीत प्रसिद्ध वाटकर भगिनींचा “गजर श्रीरामाचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. श्रीमंत राजे अंब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन. अहेरी विधानसभा क्षेत्रातील रामभक्तची हजारोंच्या संख्येने तुडूंब गर्दी..! *अहेरी:-* अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून,अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर आता सर्वांसाठी […]
केंद्र व राज्यशासन पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे राज्यातील विविध वर्गातील वयोवृद्ध, विधवा, अपंग इत्यादी कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभ निराधारांना दिला जातो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ह्यातीचा दाखला म्हणजेच जिवंत असल्याचा ( Life Certificate ) […]
बचत गटाच्या नावाखाली खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्या 2 सावकारांचे घरावर सहकार विभागाची धाड आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई गडचिरोली: गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस […]