गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे व प्रवाशांचा माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना प्रवास करतांना कोणतीही अडचण आल्यास dyrto.33-mh@gov या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.
Related Articles
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकारची मोठी घोषणा..
डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.. मात्र, त्या तुलनेत राज्यात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या नाही.. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची सर्वोच्च कसोटी लागते.. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical […]
आता OBC विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, काय आहे योजना जाणून घ्या
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखीच योजना आणण्यात येणार आहे अशी घोषणा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही आता ‘स्वाधार’ सारखी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृहे सुरू व्हावीत यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ती सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी […]