अहेरी:-तालुक्यांतील आलापल्ली येते भौद्ध विहार येथें समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिले निधी प्राप्त होताच प्रथम प्रदाण्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे भौद्ध विहार समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडलवार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष आयु भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष आयु बी एम दूर्गम सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष आयु कार्तिक निमसरकार, ग्रा पं सदस्यां आयुषमती सुमन खोब्रागडे आणि इतरही अनेक उपासक उपासिका व कार्यकर्ते उपस्थित होते..!!
Related Articles
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दारू व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रम आष्टी येथे प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर यांच्या राहत्या घरी आयोजेन
आष्टी:- राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना, आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर आष्टी यांच्या राहत्या घरी दिनांक 21 मार्च 2023 रोज मंगळवारला कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊराव ठाकरे सर आष्टी राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हाध्यक्ष जिल्हा गडचिरोली उद्घाटक माननीय अनिल भाऊ डोंगरे जिल्हा अध्यक्ष […]
मंत्रिमंडळ बैठक
गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, […]
विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरु vihir anudan yojana झाली असून लवकरच शेतकरी बांधवाना रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मिळणार आहे. जाणून घेवूयात याच संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाने आता शेतकरी बांधवाना लखपती करण्याचा चंग बांधलेला आहे. त्यामुळेच आता मागेल त्यांना सिंचन विहीर मिळणार आहे. महराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]