एटापल्ली:-पंचायत समिती एटापल्ली जि प गडचिरोली अंतर्गत दि 01/11/2022 रोजी मंगळवार ला शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील हाॅल मध्ये ग्राम पंचायत तोडसा , ग्राम पंचायत नागुलवाडी, ग्राम पंचायत गेदा येथील ग्राम पंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका,जि प शाळेचे शिक्षक यांचे आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा 2022-23 तयार करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा सम्पन्न, उपस्थित मान्यवर मा खोब्रागडे साहेब सामान्य प्रशासन अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मा बुरीवार साहेब एकात्मिक बाल विकास विभाग, सरपंच प्रशांत आत्राम,मा ग्रामसेवक कुलसंगे मॅडम,मा प्रधान साहेब, मडावी साहेब,व गेदा,तोडसा,नागुलवाडी येथिल ग्राम पंचायत सदस्य होते.
Related Articles
मंत्रिमंडळ बैठक
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा 2025-26 पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2022 पासून होणार […]
मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्टच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा
मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ८६ जागा सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी आणि लिपिक (निम्न विभाग) […]
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई
बचत गटाच्या नावाखाली खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्या 2 सावकारांचे घरावर सहकार विभागाची धाड आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई गडचिरोली: गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस […]