मुंबई, दि. ११ : जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ. यासुकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी […]
यूजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .या परीक्षेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थीनी प्रबोधी हिराचंद वेस्कडे हिने इंग्रजी विषयात सेट (महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर) पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील […]
सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला बहुमान मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२२-२३ च्या विजेत्या […]