कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची, पालकांचा शैक्षणिक शुल्क बुडवण्याचा उद्देश नाही; शिक्षणसंस्थांकडून दाखले व निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक नको – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी महिलांसाठी केल्या खास घोषणा; मेल व एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लास कोचमध्ये 6 बर्थ आणि 45+ जास्त वय असणाऱ्या व गर्भवती महिलांसाठी खास सीट आरक्षित असणार
भारत-झिम्बाब्वे सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नाबाद 25 चेंडूत 61 धावा, चालू वर्षात ट्वेंटी-20 मध्ये 1000+ धावा करणारा सुर्या ठरला जगातील पहिला फलंदाज
टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात हवामान खराब असल्याने प्रवासी विमान कोसळल्याची घटना, विमानात 43 प्रवासी होते यापैकी 19 प्रवाशांचा मृत्यू
राज्यात पुढील 15 ते 20 दिवसात हायड्रोजन पॉलिसी लॉंच होणार, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज लोटे एमआयडीसीत पत्रकार परिषदेत घोषणा
तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती केली जाहीर; राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 10.3 टन सोने व 15 हजार 938 कोटी रोख जमा, मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हर घर लक्ष्मी’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देणार
पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिली लायन सफारी सुरु होणार; सिलीगुडी, उत्तर बंगालमधील नॉर्थ बंगाल वाइल्ड ॲनिमल पार्क या उद्यानात व्याघ्र प्रजनन व संवर्धन केंद्र सुरू होणार
केंद्र सरकारने दिलेल्या EWS आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार, 103व्या घटनादुरुस्तीची वैधता निश्चित करण्यासाठी आज सोमवारी (7 नोव्हेंबर) निर्णय
मराठी बिग बॉसमधून त्रिशुल मराठेची एक्झिट, इतिहासात पहिल्यांदाच एक सामान्य नागरिक म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेणारा ठरला होता लकी प्रेक्षक