मुंबई, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, सह निबंधक दुतोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Related Articles
आता शेतकऱ्यांना फवारणी औषध घरपोच मिळणार
आपल्या देशामध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल दर वर्षाला कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी होते. आता हीच कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहेत. म्हणजेच जनसामान्य शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशके आता खरेदी करता येणार आहेत. Pesticides Home Delivery For Farmer केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशके ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी नुकतीच त्या संदर्भातील नियम व अटीसह अधिकृत परवानगी […]
पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए […]
बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन
नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन […]