शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा उपयोग जरी वाढलेला असला तरी त्या तुलनेने इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही. नागरिकांसाठी आता इंटरनेटचा उपयोग करणे म्हणजे काळजी गरज बनलेले आहे.
याच बाबीचे महत्त्व अधोरेखित करून शासनाच्या वतीने पीएम वाणी योजनेची सुरुवात केलेली आहे. पीएम वाणी योजना अंतर्गत नागरिकांना वाय फायद्वारे मोफत इंटरनेट सुविधा वापरता येणार आहे.
pm-wani yojana योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण भारतभर सार्वजनिक डेटा कार्यालय उघडली जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक ठिकाणी वाय फाय ची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्याद्वारे डिजिटल तंत्रज्ञानासोबतच वायफाय तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल.
पीएम वाणी योजनेचे उद्दिष्ट pm wani yojana aim
- सर्वसाधारण ठिकाणी लोकांना परवडणाऱ्या दरात वायफाय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे पीएम वाणी योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील अनेक भागात व विशेषतः ग्रामीण भागात जिथे इंटरनेट सुविधा कमी अथवा नग्न आहे तेथे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे.
- पीएम वाणी योजनेद्वारे देशातील नागरिकांना इंटरनेटची जोडले जाऊ शकते त्यामुळे वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत लोकांचे उत्पन्न वाढेल आणि लोकांची जीवनशैली सुधारेल.
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर डिजिटल इंडिया या योजनेला प्रोत्साहन देखील या योजनेतून मिळणार आहे.
pm wani yojana पीएम वाणी योजनेचे वैशिष्ट्ये
- सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रीगेटर जे शेवटच्या प्रदात्यांना एकत्रित करतील त्यांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही या एग्रीकेटरला फक्त नोंदणी करावी लागेल यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अर्ज प्राप्त झाल्यापासून सात दिवसात सात कामकाजाच्या दिवसात नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- या योजनेसाठी सार्वजनिक डेटा कार्यालयांना नोंदणी करणे आवश्यक नाही आणि कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही रास्त भाव दुकानदार वायफाय राऊटर खरेदी करून दुकानात बसतील रास्त भाव दुकान चालवणारा दुकानदार सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून इंटरनेट सुविधा देईल.
- या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या डेटाचा दर सरकारने निश्चित केलेला नाही.
जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पीएम वाणी योजनेचे लाभार्थी
- रास्त भाव दुकानापासून शंभर ते दोनशे मीटरच्या परिघात येणारे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अल्प रक्कम भरून कोणतेही नागरिक इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेद्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना इंटरनेट सेवा मिळेल जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यास मदत होईल.
- इंटरनेट कनेक्शन दिल्यानंतर विद्यार्थी ऑनलाइन क्लासेसचा लाभ घेऊ शकतील.
पीएम वाणी योजनेचे महत्त्व व फायदे
- पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वायफाय मध्ये मोठी क्रांती होईल ज्यामुळे लोकांमध्ये व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि त्याचवेळी रोजगाराच्या संधी वाढतील.
- डिजिटल इंडियाच्या दिशेने पीएम वाणी योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
- घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि किफायत शेर दरात डेटा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी अशी पीएम वाणी योजना देशभरात सुरू करण्यात आलेली आहे.
- पीएम वाणी योजना वापरकर्त्याची नोंदणी आणि प्रमाणीकरण सेवा देणाऱ्या प्रधात्यांना देखील प्रोत्साहित करेल प्रोत्साहित करेल सार्वजनिक वायफाय ब्रॉडबँड साठी वापरकर्त्यांचा अनुभव आणि सेवेची गुणवत्ता लक्षणीय रित्या सुधारेल अशी अपेक्षा या योजनेतून आहे.
- ही सेवा विशेषतः ग्रामीण भागात उपयुक्त ठरेल जिथे भारत नेट अंतर्गत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट देखील तयार केले जात आहेत
- सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट प्रसारामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी रोजगार वाढेल आणि त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त उपलब्ध होईल.
- सार्वजनिक डेटा कार्यालयांना बँडची विक्री केल्यामुळे दूरसंचार आणि इंटरनेट सेवा प्रदा त्यांना देखील फायदा होईल.
- यासोबतच सर्व शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था ही करण्यात येणार आहे आणि यासाठी डिजिटल चैनल तयार केली जातील.
- ही योजना अद्याप समाविष्ट न झालेली आणि दुर्गम क्षेत्र डिजिटल फ्रेमवर्क अंतर्गत आणण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.