पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.पद क्र 1 साठी : General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही],पद क्र 2 ते 6 : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही],पद क्र.2, 3 & 4: General/OBC: ₹400/-,पद क्र.5 & 6: General/OBC: ₹300/-आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स),फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल),फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन),फील्ड इंजिनिअर (IT),फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल),फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
- Total जागा – 1011 Vacancy
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
- पद क्र 1:70% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सिस्टम्स/पॉवर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअर/IT विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असावा
- नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा (Age Limit) – पद क्र 1 साठी 31 डिसेंबर 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],पद 2 ते 6 साठी 11 डिसेंबर 2022 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अर्ज शुल्क (Fees) – पद क्र 1 साठी : General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही],पद क्र 2 ते 6 : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही],पद क्र.2, 3 & 4: General/OBC: ₹400/-,पद क्र.5 & 6: General/OBC: ₹300/-आहे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 11 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा