गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील सर्व डोळयांचा लेन्स (Contact lense) चष्मे विक्रेता यांनी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली या कार्यालयात अर्ज सादर करुन विक्री परवाने घेण्यात यावे. असे आवाहन अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे,अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे,नीरज व्ही.लोहकरे यांनी केले आहे.
Related Articles
ग्रामीण भागातुनही उत्कृष्ट खेळाडू घडतील:माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे
मुलचेरा:-शहरी भागात खेळाडूंसाठी प्रशिक्षकांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू शहरी भागातील खेळाडूंच्या तुलनेत थोडे कमी पडतात.जर ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक म्हणून बोलत […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाघाच्या हाल्यात ठार झालेल्या रमाबाई शंकर मुंजनकर यांच्या कुटूंबाला सांत्वन करत दिली भेट. मुंजनकर कुटूंबाला केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत. नरभक्षक वाघाला जेरबंद करणारे वन विभागाचे पथक मूलचेरा येथे दाखल.
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाघाच्या हाल्यात ठार झालेल्या रमाबाई शंकर मुंजनकर यांच्या कुटूंबाला सांत्वन करत दिली भेट. मुंजनकर कुटूंबाला केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत. नरभक्षक वाघाला जेरबंद करणारे वन विभागाचे पथक मूलचेरा येथे दाखल. मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोळसापूर येथील रमाबाई शंकर मुंजनकर वय 55 […]